Mr.Murlikant Petkar Sir Receives Jeevan Gaurav Puraskar 2023

21 ऑक्टोबर 2023 रोजी, नूतन गुळगुळे फौंडेशन आयोजित, दिव्यांगांचा 8वा “राष्ट्रीय ध्येयपुर्ती पुरस्कार-२०२३” सोहळ्यामध्ये, पदमश्री मुरलीकांत पेटकर सरांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम झी 24 तास वाहिनीवर प्रसारीत करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *