पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

🔻 पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

🔻 ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष, मोदी सरकारचे अभिनंदन..!

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष, मोदी सरकारचे अभिनंदन..!
पिंपरी (Pclive7.com):- ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष आणि भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे कुणाल वाव्हळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, सीमाताई सावळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, सचिन चिंचवडे, शीतल शिंदे, विकास डोळस, संदीप वाघेरे, सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंघोळकर, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, योगेश लोंढे, राम वाकडकर, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, सुलभा उबाळे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, निर्मला कुटे, मोनाताई कुलकर्णी, आशाताई शेंडगे, आरतीताई चोंधे, कुंदा भिसे, माजी सैनिक देविदास साबळे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, माऊली थोरात, संजय मंगोडेकर, अजय पाताडे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील माजी सैनिक, राजकीय पदाधिकारी, बजरंग दलाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.

सविस्तर वाचा👇👇
https://pclive7.com/?p=73402

🪀 पिंपरी चिंचवड, मावळसह पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या प्रत्येक घडामोडींसाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा..!👇🏻👇🏻

Follow the channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va97O0EBvvshDr8brw3J